Friday, November 13, 2015

गोविंद बल्लाळ देवल G B Deval@160

Today November 13 2015 is 160th Birth Anniversary of  G B Deval (गोविंद बल्लाळ देवल), the author of 'Sangit Sharda' (संगीत शारदा), 1899.

"...श्रीमंत : तर मग माझं वय किती असावं बरं ?

शाम : श्रीमंतांचं वय जवळ जवळ तिशीच्या पुढें आणि बत्तिशीच्या आंत; फारच झालं तर बत्तिशी पार पडली असेल !

श्रीमंत : इतकंच, इतकंच, बरं जा, जोडी आणि पाक आणून दे. ( शाम जातो. ) हा म्हणतो बत्तीस, मी म्हणतों चाळीस ! तरी कांहीं म्हातारा नव्हे, बत्तिशी पडली असं ऐकून आलं, तेव्हां म्हटलं या शाम्याला आमचं वर्म कळलं ! पण नाही, चला आतां थोडा व्यायाम करूं. ( उठूं लागतो ) ओय ! ओय ! ओय ! पण ही कमरेची वळ कधीं राहणार ? चोरून शेकतों, तेल चोळतों, तरी कमी होत नाहीं..."



“Darling, what—kachoo—difference does age—kachoo—make anyway?”

Artist: George Petty, Esquire, 1933