tag:blogger.com,1999:blog-37823526.post8879177262098147995..comments2024-03-26T09:45:42.475+05:30Comments on Looking at Cartoons, Getting Along: मराठीत लिहलेल्या जागतिक इतिहासासाठी मानदंड कोणता? 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'...Books on Hitler Aniruddha G. Kulkarnihttp://www.blogger.com/profile/09246236261997672943noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-37823526.post-75423319665613593412016-10-19T17:30:07.661+05:302016-10-19T17:30:07.661+05:30Thanks Mangesh...I will try to acquire it, along w...Thanks Mangesh...I will try to acquire it, along with his book on Apte/Kanitkar...bestAniruddha G. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/09246236261997672943noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37823526.post-32016551302339416262016-10-19T17:00:29.152+05:302016-10-19T17:00:29.152+05:30आपण क्वचितच मराठीतून या अनुदिनीमध्ये लिहिता, तसे आ...आपण क्वचितच मराठीतून या अनुदिनीमध्ये लिहिता, तसे आज लिहिले आहे आणि तेसुद्धा वि ग यांच्या शैलीवर अत्यंत परिणामकारकपणे लिहिले आहे. त्यांचे आत्मचरित्र "स्वाक्षरी" मी नुकतीच वाचले होते जेव्हा वि ग हयात होते. आपण हे वाचले नसेल तर अजून मिळवून ते वाचावे. <br />मंगेश नाबरmannabhttps://www.blogger.com/profile/15475762165895534177noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37823526.post-31631124188800832832016-10-19T12:25:55.717+05:302016-10-19T12:25:55.717+05:30खरंय... सेम टू सेम पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्र...खरंय... सेम टू सेम पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररीत माझ्या बाबतीत घडले... :)<br /> marathimusalmanhttps://www.blogger.com/profile/06623012836822989652noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37823526.post-22631506824957710582016-10-19T11:57:00.877+05:302016-10-19T11:57:00.877+05:30Thanks......I agree....Thanks for mentioning Bysin...Thanks......I agree....Thanks for mentioning Bysinger...I learned so much and could spend so many hours only because of 'her'...I remain grateful to the donors who created it...Aniruddha G. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/09246236261997672943noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37823526.post-38057997516712852992016-10-19T11:15:24.117+05:302016-10-19T11:15:24.117+05:30"नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त" आपल्या म..."नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त" आपल्या मिरजेच्या बायसिंगर लायब्ररीत बारावी सायन्सला असताना वाचले होते. माझ्या वाचनात आलेले ते दुसऱ्या महायुद्धावरचे हे पहिले पुस्तक. त्यानंतर चर्चिलचे 'दुसरे महायुद्ध'(मराठी अनुवाद) वाचायला घेतले पण आवाका आणि तपशीलाच्या डोंगरामुळे 'दुसऱ्या महायुद्धा'तून माघार घेतली. पण ही माघार 'डंकर्कच्या यशस्वी माघार' प्रमाणे यशस्वी ठरली नाही. मराठीमध्ये लिहिलेल्या युद्धकथा आणि हेरकथा यांच्या 'ब्लीटस क्रीग'ने माझा पाडाव केला आणि बारावी सायन्सचे महायुद्ध हरलो. एकुणात काय तर मराठी वाचकाला जास्त तपशील आणि सामरिक विवेचन असलेल्या लिखाणापेक्षा सुरस, रंजक युद्धकथाच जास्त भुरळ पडतात.marathimusalmanhttps://www.blogger.com/profile/06623012836822989652noreply@blogger.com