tag:blogger.com,1999:blog-37823526.post5846503704803175818..comments2024-03-26T09:45:42.475+05:30Comments on Looking at Cartoons, Getting Along: Sarang Chapalgaonkar... Who? केल नीट म्हणजे बराबर मझा येतो ...Aniruddha G. Kulkarnihttp://www.blogger.com/profile/09246236261997672943noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-37823526.post-8631629996379778652013-03-06T12:59:25.749+05:302013-03-06T12:59:25.749+05:30Thanks Ek Regh.
I think I had written about what...Thanks Ek Regh.

I think I had written about what Sarang-mama told me and not about the book. http://searchingforlaugh.blogspot.com/2008/04/when-will-india-get-national-museum-of.html

I often realize how 'poor' Marathi has remained because of the absence of such authors. (If you remember an example N G Kalelkar gives- we write about Shrikhand-puri as great food and not Chicken curry!)

This is similar to what Shripad Krushna Kolhatkar felt after reading H N Apte's "Pan Lakshat Kon Gheto"...when will such a book written about non-Brahmin women?

The same thing I have started getting while reading Laxmibai Tilak's "Smrutichitre"...could the great lady have elaborated on the non-Brahmin characters that appear in her great book?

Thanks for quoting from मिथ ऑफ सिसिफस...I keep forgetting a lot of it...

I have seen great Seven Samurai (even my mother was fond of it) but will try to see it again, particularly for the shot you mention...

I wonder if you have seen "As good as it gets"...There is a line..."If you look at someone long enough, you discover their humanity."...

Here is a toast for looking at long enough!
Aniruddha G. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/09246236261997672943noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-37823526.post-91504201799951128542013-03-06T12:38:29.100+05:302013-03-06T12:38:29.100+05:30पोस्ट आवडली. बहुधा तुम्ही या पुस्तकाबद्दल आधीही लि...पोस्ट आवडली. बहुधा तुम्ही या पुस्तकाबद्दल आधीही लिहिलं होतंत.

''टी सी म्हणून साधारण वाटणाऱ्या नोकरीत मी अत्यंत स्वाभिमानाने व समाधानाने दिवस काढले. त्या नोकरीचा मला अद्याप अभिमान वाटतो.'' - हे फार सुंदर आहे.

काम्यूनं 'मिथ ऑफ सिसिफस'मधे एका ठिकाणी म्हटलंय की, ''An emperor and a clerk in a post-office are at a same level if consciousness is common to them.''
साधारण आपण आपल्या पातळीवर विचार केला तरी हे म्हणणं आपसूक आपल्याही डोक्यात येतंच. मला असं आधी वाटलेलं बँकेत काम करणाऱ्या एकाच्या संदर्भात, आणि काम्यूने ते म्हटल्याचं दिसल्यावर बरं वाटलं. त्याच्या म्हणण्याचे संदर्भ आणखी मोठेही असतील कदाचित.

चंद्रकांत खोत संपादित करायचे त्या दिवाळी अंकातल्या काही मजकुराचा 'निवडक अबकडइ' असा खंड लोकवाङ्मयगृहाने नुकताच प्रकाशित केला. त्यात जयंत पवारांचा 'पासवालाः कृष्णा गोविंद मोहिते' असा एक लेख आहे. दादरच्या स्मशानभूमीत रजिस्टर क्लार्क म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलाखतीच्या स्वरूपातला हा लेख आहे. त्यात साधारण ही भावना पुढे आलेली आहे.
पण तरी तुम्ही शेवटी जे म्हटलंयत ते, अमुक अमुक मंडळींनी मराठीत लिहिलंय का, तसं नाही सापडलं कधी.

अजून एक अकिरा कुरोसावाच्या 'सेव्हन सामुराय' चित्रपटात पाहिलेलं : त्यात एक जण एका गावाच्या रक्षणाच्या कामगिरीसाठी सामुराय शोधत असतो. त्या शोधात त्याला भेटतो तो आधी सामुराय असलेला एक माणूस लाकूड तोडण्याचं काम करत असतो. शोधात असलेला ज्येष्ठ सामुराय त्याला म्हणतो, 'तू तर आनंदात दिसतोस!' त्यावर लाकूड तोडणारा सामुराय म्हणतो, 'ते माझ्या स्वभावातच आहे.' म्हणजे हा योद्धा असलेला माणूस लाकूड तोडताना आनंदात असतो कारण ते त्याच्या स्वभावातच असतं. (इथे चित्रपटाबद्दल कदाचित माझी काही तपशिलातली चूक असू शकेल. पण त्या दृश्याचा आशय बहुधा हाच होता.)

अवधूत डोंगरेhttps://www.blogger.com/profile/07584335462907094516noreply@blogger.com