Tuesday, October 15, 2024

जुळत येणारे तंबोरे...Zinaida Serebriakova at Mirror

 पु ल देशपांडे त्यांच्या मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या वरील एप्रिल १९७३ च्या अप्रतिम लेखात म्हणतात:

"... तंबोरे जुळले जात असताना माणसे गप्पा मारीत बसलेली पाहिली की, मला मनस्वी चीड येते, जुळत येणारे तंबोरे ऐकणे हे प्रसाधनात गुंग झालेल्या युवतीला पाहण्यासारखे आल्हाददायक आहे..."

('एक गाण्यात राहणार माणूस', "गुण गाईन आवडी", १९७५-२०११)


 the marvelous painter Zinaida Serebriakova (1884-1967). Here by herself at mirror in 1909.