Thursday, July 25, 2024

Rear Windows...Genius of André François

 कै. वसंत सरवटे यांनी त्यांच्या काही पुस्तकांत शब्दहीन, विशेषतः फ्रेंच, कार्टूनच्या महानतेची उदाहरणे दिली आहेत... 

त्या दर्जाचे हे André François (1915-2005) यांचे कार्टून मला वाटले ... पटकन मला हिचकॉक यांचा Rear Windows , १९५४ हा सिनेमाच आठवला...