Friday, February 10, 2023

मृत्यू ला उतारा एकाच गोष्टीचा : विनोदाचा....Ram Patwardhan, Shyam Joshi, Abhimanyu Kulkarni

 

मौजेच्या कै राम पटवर्धनांनी माझ्या भावाला (अभिमन्यु कुलकर्णी) त्याच्या करिअर च्या सुरवातीला सांगितल की मृत्यू या विषयावर व्यंगचित्र काढू नका... (मला तो सल्ला बिलकुल पटला नव्हता आणि आज त्या विषयावर अनेक उत्तम कार्टून्स पाहून मी बरोबर होतो असे वाटते, मृत्यू ला उतारा एकाच गोष्टीचा : विनोदाचा).... 
 
सुदैवाने कै श्याम जोशींना असा सल्ला कोणी दिला नाही वा त्यांनी तो मानला नाही... आणि मृत्यु या विषयावर काही अप्रतिम , खोल , हलवून टाकणारी चित्रे काढली...(माझ्या भावाने सुद्धा, मला फार आवडणारी, अतिशय डार्क व्यंगचित्रे काढली आहेत.)
 
सौजन्य : श्याम जीशी यांच्या कार्याचे कॉपीराईट होल्डर्स