Wednesday, January 19, 2022

Quoth the cat: 'Raven tastes like chicken.'...Poe@213

# एडगरअॅलनपो२१३
आज जानेवारी १९ २०२२: एडगर अॅलन पो यांची २१३वी जयंती 

पूर्वी पो ब्लॉगवर त्यांच्या नेव्हरमोअर रेवन सकट येऊन गेले आहेतच.


Quoth the Raven “Nevermore.”

त्या रेवन ला गट्ट करून, मांजर म्हणतय...."Quoth the cat: 'Raven tastes like chicken.'"

आर्टिस्ट: हॅरी ब्लीस