Monday, March 01, 2021

कोण सांगितल होत तुला ह्या अवतारात यायला?...Egypt

Maxfield Parrish, "Egypt", 1922



स्त्री : "चल पटकन आवर , माझ्या ढुंगणाला केंव्हापासून चटके बसतायत."

पुरुष: "कोण सांगितल होत तुला ह्या अवतारात यायला?"