Tuesday, December 15, 2020

तुझें आहें तुजपाशी...Black Narcissus...Victory of Earthly Desires

काकाजी:
"… आपल्या देवासला पावसात हजारो बेडकं ओरडतात मेंडकी-रोडवर, ओहोहोहो! काय खर्ज लागतो एकेक बेडकाचा- असं वाटतं, की  कोणी दशग्रंथी ब्राह्मण वेदपठण करून राहिले आहेत बेटे ! काय ?"
(पु ल देशपांडे, 'तुझें आहें तुजपाशी', १९५७)

Neil Armstrong, BBC Culture, November 2020:

"...The longer they spend in this wild, elemental place, the more the women’s religious calling is clouded by very earthly desires. One becomes obsessed by her garden, planting it with flowers instead of vegetables. The nun who is particularly good with children yearns for a baby of her own. Sister Clodagh is troubled by memories of a youthful love affair and the increasingly tormented Sister Ruth lusts after Mr Dean, a somewhat dissolute Englishman who lives in the village. There are further ripples in the undercurrent of repressed longing when the handsome young nobleman being educated by the nuns has his head turned by Kanchi, a beautiful village girl. Eventually, the undercurrent becomes a torrent and the dam breaks..."

 ब्लॅक नार्सिसस नावाची BBC-FX यांनी तयार केलेली टीव्ही सिरीज नोव्हेंबर २०२० मध्ये दाखवली जात आहे. Rummer Godden यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ती आधारित आहे. 

त्यावर आधारित आधी १९४७ साली एक उत्तम सिनेमा निघाला होता , ज्याचे कौतुक Martin Scorsese सारख्या निष्णात सिनेदिग्दर्शकाने केले आहे.  (आपल्या हिंदी सिनेमातील अभिनेत्री निम्मी ह्यांनी तर त्यांचा काही सिनेमातील लूक कांची सारखा केला होता असे वाटते.)



  Jean Simmons as Kanchi

 मी तो सिनेमा नोव्हेंबर २०२० मध्ये पहिला आणि मला अतिशय आवडला... आणि मजा म्हणजे तो बघताना पु ल देशपांडे यांचे 'तुझें आहें तुजपाशी', १९५७ आठवले.

 का?  ते समजण्यासाठी तो सिनेमा, टीव्ही सिरीयल पहा किंवा कादंबरी वाचा. 



 Kathleen Byron as Sister Ruth and Deborah Kerr as Sister Clodagh