Wednesday, November 11, 2020

Vijay Anand's Johny Mera Naam@50

#JohnyMeraNaam50

 Johny Mera Naam premiered on November 11 1970.

मी तो पहिल्यांदा १९७१ साली कोल्हापुरात पाहिला असावा.

माझ्या बालपणात मला अतिशय आनंद कित्येक महिने, वर्षे (अगदी अजून सुद्धा) देणारा 'जॉनी मेरा नाम' हा सिनेमा पन्नास वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला.

तो मला 'पाठ' होता, संवाद, गाणी, कथा... थेटर मध्ये अंधार होणे आणि हा सिनेमा सुरु होणे ह्यापेक्षा जास्त काही आनंददायक असू शकत अस मला त्यावेळी कधी वाटल नव्हत...



courtesy: Trimurti Films Prasad Productions Pvt. Ltd.