Sunday, May 17, 2020

डोळे हे जुलमि गडे, रोखुनि मज एकदातरी पहा....Making an Eye Contact

भा रा तांबे, १८९१:
"डोळे हे जुलमि गडे

रोखुनि मज पाहुं नका !

जादुगिरी त्यांत पुरी

येथ उभे राहुं नका...."

बा सी मर्ढेकर, १९५९:
"डोळे हे फिल्मि  गडे, खोकुनि मज पाहुं नका !
काढूं मी दळणा कशि , निवडुं सख्या , आणि मका  !"
 


“When I make eye contact for the first time, I want it to be with the right person.”  

Artist: Drew Dernavich,The New Yorker, November 2015