Thursday, May 07, 2020

Geeta Bali@90....A Victim of Smallpox

कै गीता बाली यांची जन्म तारीख कुठे मिळाली नाही पण जन्मसाल १९३० आहे.

जगातील माझ्या अत्यंत आवडत्या सिने कलाकारांपैकी त्या एक आहेत. त्या पडद्यावर असतील तर माझे दुसरीकडे लक्षच जात नाही.



सौजन्य: अनामिक फोटोग्राफर
 कलाकार : आर के लक्ष्मण