Saturday, April 25, 2020

विंदा , फिलिप रॉथ, विलास सारंग.....Vinda, Roth, Sarang

सौजन्य: विंदा करंदीकर यांच्या कार्याचे कॉपी राईट होल्डर्स

(पृष्ठ ११४-११५, हिमयोग, जातक, १९६८/१९८३)

या कवितेचे कौतुक विलास सारंग करतात पण त्यांना त्रास होतो कवीने शेवटच्या ओळीत नियती काढण्याचा आणि ते म्हणतात :

"... जणू नियती वगैरे तात्विक कल्पना आणल्याशिवाय कवितेला भारदस्तपणा येत नाही !... विचारांच्या पोकळपणाची अशी तीव्र जाणीव असलेल्या कवीने वास्तवाच्या तपशिलाचे मास आपल्या कवितेवर चढविण्याऐवजी वैचारिक चौकटींना (सांगाड्यांना) अधिक महत्व द्यावे , ही आश्चर्याची तसेच खेदाची बाब आहे."
(पृष्ठ ११३, विंदा करंदीकर यांची कविता, अक्षरांचा श्रम केला, २०००)

हे सगळे वाचल्यावर मला फिलिप रॉथ यांच्या वर झालेल्या टीकेची आठवण झाली :


"It’s a perfect embodiment of (Philip) Roth’s foundational move. First, set up a lofty premise, imbued with suffering and meaning and art, a furnace of emotions, every bit as universal as the great masterworks. Then, talk about your dick.

The superabundance of cock in Roth’s work is more than a stylistic choice aiming to shock and unnerve. It transcends even the fair accusations of chauvinism frequently lobbed at Roth by feminist critics and former lovers. It is his primary state of mind. Like a true artist, he feels that turbid ebb and flow very acutely; a delicate and accurate seismograph of suffering, he registers its minute tremors. But he knows no other way to deal with the burden than unzipping his fly.
"


('The Grapes of Roth', Tablet Magazine, November 2011)