Wednesday, April 24, 2019

डोस्टोव्हस्कीची भुते आणि एडवर्ड मंच आणि जी. ए. ....The Screams of Dostoevsky, Munch and GA


".... त्यांनी आपल्या पत्रांमधून शेक्सपिअरच्या शोकांतिका, डोस्टोव्हस्कीच्या Crime and Punishment आणि Brothers Karamazov या कादंबऱ्या आणि व्यासांचे महाभारत यांच्यासंबंधी लिहिताना या थोर लेखकांचा प्रचंड आवाका , मानवी जीवनात उलथापालथ करणाऱ्या situations चे त्यांनी केलेले वास्तव आणि भेदक चित्रण , नियतीच्या अस्तित्वाची त्यांना असलेली जाणीव आणि भीषण परिस्थितीत पराभूत होत असतानाही मनाने मोडून न पडणाऱ्या त्यांना असणारी अस्था (concern) - यामुळेच त्यांचे साहित्य श्रेष्ठ झाले , असे मनोमन वाटत असल्यासारखे लिहिले आहे...."
(पृष्ठ: चोवीस- पंचवीस, 'जी.एं.ची निवडक पत्रे: खंड १', १९९५)

The director of the Tretyakov Gallery, Zelfira Tregulova, noted that Munch essentially did for art what Dostoevsky did for literature: “He turned the human soul inside out and peered into the abyss and the vortex of passions that rip people apart, revealing the complexity of human nature.”

वरील दोन परिच्छेदात किती साम्य आहे ते पहा , म्हणजे जी. ए सुद्धा एडवर्ड मंच सारखे डोस्टोव्हस्कीचे कसे विद्यार्थी होते ते आपल्याला समजते. 

आता वरील लेखातील हा एक परिच्छेद पहा :

"Munch and Dostoevsky shared an artistic weakness for sick, poverty-stricken wenches. Another of Munch’s most famous paintings, The Sick Child, which prompted a hail of indignation from critics for its “incompleteness,” was a reflection of the artist’s grief over the death of his beloved sister from tuberculosis.

“I am not entirely sure why I became attached to her, perhaps because she was always ill... If she had been lame or hunchbacked as well, I think I would have loved her even more...” says Raskolnikov in Crime and Punishment."

आठवा जी.एंच्या कथेतील आजारी, गरीब माणसे (sick, poverty-stricken) आणि अत्यंत हृदयद्रावक असा त्यांच्या अनेक प्रियजनांचा (the death of his beloved) मृत्यू... 

National Gallery of Norway, Sputnik

ह्या चित्रातील गृहस्थ कोण?