Sunday, February 17, 2019

मला आशा होती महाबली वेताळ मला सोडवेल... The Phantom@83

#महाबलीवेताळवाढदिवस
#ThePhantom83


Artist : Lee Falk (Leon Harrison Gross)  1911-1999

मला महाबली वेताळ इतका आवडतो की त्याचे एक उदाहरण पहा.

Artist: Drew Dernavich, The New Yorker, March 2018

मी त्या पडणाऱ्या माणसाच्या जागी असतो तर म्हणालो असतो: "मला आशा होती महाबली वेताळ मला सोडवेल."