Wednesday, January 09, 2019

सेम्प, सरवटे, 'हाय, हाय राईज' आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी.... Sempé and Sarwate


कलाकार : जीन-जॅक सेम्प ( Jean Jacques Sempé ) १९३२-

माझ्या अत्यंत दोन आवडत्या आणि महान चित्रकारांच्यामधील समायिकता वरील आणि खालील चित्रांतून व्यक्त होत आहे ...

 'सरवोत्तम सरवटे', २००८
कलाकार: वसंत सरवटे (१९२७-२०१६)


सरदार पटेलांचा १८२मीटर उंचीचा पुतळा अलीकडे (ऑक्टोबर ३१ २०१८) बसवल्यावर , उजवीकडील चित्राची गंमत अजून वाढली आहे....