Thursday, June 28, 2018

डेव्हिड ह्यूम नी वाचले होते चार्वाक?.....David Hume and Charvaka

Existential Comics ही फार चांगली वेबसाइट आहे. त्यावरील एक पान आहे : "बुद्ध आणि ह्यूम". ते वाचताना स्व: विंदा करंदीकरांच्या 'अष्टदर्शने', २००३ ची आठवण आली.

 
ती वेबसाइट म्हणते ह्यूमनी कदाचित बुद्ध संबंधित विचार वाचले असण्याची शक्यता आहे.  मला वाटले ह्यूमनी चार्वाक दर्शन वाचले असेल. ...

कृतज्ञता : विंदा करंदीकरांच्या कार्याचे कॉपीराईट होल्डर्स