Sunday, May 27, 2018

नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, शिक्षक कृष्णदेव मुळगुंद...Krushndev Mulgund@105

आज मे २७ २०१८, कृष्णदेव मुळगुंद यांची १०५वी जन्मतिथी आहे.

'घाशीराम कोतवाल'च्या घवघवीत यशाला (मी तीन वेळा पाहिलय) संगीतकार, लेखक, दिग्दर्शकाच्या बरोबरीने कारणीभूत ठरलेले, कृष्णदेव मुळगुंद (१९१३-२००४)... नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, शिक्षक...

त्यांची एक सुंदर साहित्यकृती मला पाहायला मिळाली : वाङ्मय शोभा, एप्रिल १९५१



 सौजन्य: कृष्णदेव मुळगुंद यांच्या कलेचे कॉपीराईट होल्डर्स, वाङ्मय शोभा, बुकगंगा.कॉम