Saturday, November 11, 2017

पंचतंत्र, नन्हा, आणि थेबर यांचे सिंह ....The Three Lions


पंचतंत्रातील सर्व गोष्टी आठवतात पण अंगावर काटा उभी करणारी गोष्ट 'पुस्तकी विद्या' (पाचवे तंत्र: अपरीक्षितकारक) असावी... The Lion That Sprang To Life

त्या गोष्टीची आठवण खालील अप्रतिम चित्र बघून झाली.

कलावंत : नन्हा , १६१५




(from : ‘India: Art and Culture, 1300-1900’ By Stuart Cary Welch) 

ह्या दोन्ही थरारक चित्रानंतर पहा वसंत सरवटेंना आवडणारे, सिंह आणि आपण कसे जोडले गेलो आहोत ते दाखवणारे चित्र : 


Artist: Laszlo Reber  (László Réber) 1920-2001, Hungarian graphic artist, illustrator, cartoonist