Thursday, December 01, 2016

मर्ढेकर @ 107: अंगावरती जिरलेले किति /तऱ्हेतऱ्हेचे मादक घर्म...Bench Pressing Four Rubber Tree Plants

Today December 1 2016 is 107th Birth Anniversary of  B S Mardhekar ( बा.सी.मर्ढेकर)

 "... ह्या नच मुंग्या : हींच माणसें,
मनें अनामिक, जरि साऱ्यांची,
लक्तरलेंल्या मिनिटांचा वर
सदैव बुरखा; लाज स्वतःची.

अंगावरती जिरलेले किति
तऱ्हेतऱ्हेचे मादक घर्म;
अन् वासांची त्यांच्या कॉकटेल
तर्र झोकुनी फलाटफार्म..."

(कविता क्रमांक १६, पृष्ठ ९०, 'मर्ढेकरांची कविता', १९५९/१९७७)

"सदैव बुरखा; लाज स्वतःची"....हाच तो वेलनेस सिंड्रोम....म्हणून जिम...तिथे जाण नाहीतर त्याबद्दल सतत बोलण...आणि मग "अंगावरती जिरलेले किति/तऱ्हेतऱ्हेचे मादक घर्म"..."अन् वासांची त्यांच्या कॉकटेल"...आणि फलाटफार्म नसलातर स्वतःची गाडी किंवा कंपनीची बस...

Artist: Harry Bliss